300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Friday, 8 August 2014

Tagged under: , , ,

मायक्रोसॉफ्ट आउटलूक मध्ये ईमेल उशिरा किंवा ठराविक वेळेला कशी पाठवाल (Part 2) ?

मित्रहो, मागील लेखात आपण पाहिलं की मायक्रोसॉफ्ट आउटलूक मध्ये इमेल उशिरा कशी पाठवायची. आज आपण पाहुया की सर्वच इमेल्स थोड्या उशिराने कशा पाठवाव्यात.

सर्वच इमेल्स उशिराने पाठविण्याची पद्धत -

१. आउटलूक २०१० आणि २०१३ मध्ये खाली चित्रात  दाखविल्याप्रमाणे File > Info > Manage Rules & Alerts वर क्लिक करा.

आउटलूक २००७ मध्ये Tools > Rules & Alerts वर क्लिक करा.


































२. New Rule वर क्लिक करा.



३. Rules Wizard मध्ये सर्वात शेवटचा पर्याय "Apply rule on messages I send" वर क्लिक करा.


































४. खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे बरेच पर्याय असलेला फॉर्म दिसेल. कोणताही पर्याय न निवडता Next बटणावर क्लिक करा.


































५. Yes बटणावर क्लिक करा.












६.  बरेच पर्याय असलेला आणखी एक फॉर्म दिसेल. यामध्ये शेवटचा "defer delivery by a number of minutes" हा पर्याय निवडा. आणि त्याच्याच खाली "Number of minutes" वर क्लिक करून ईमेल किती मिनिटे उशिरा पाठवायची आहे ते निवडा.













































७. आता तुम्ही बनविलेल्या या नवीन नियमाला (Rule) नाव द्या. खालील चित्रात ५ असे नाव दिले आहे. Turn on this rule असे लिहिलेला checkbox निवडा. आणि Finish बटणावर क्लिक करा.






























८. आता यापुढे सर्व इमेल्स तुम्ही निवडलेल्या वेळेप्रमाणे उशिरा जातील. मधल्या वेळात जर तुम्हाला इमेल मध्ये काही बदल करायचे असतील तर खुशाल करा. :-)

मायक्रोसॉफ्ट आउटलूकची ही टीप आणि हा लेख कसा वाटला ते आम्हाला खाली comments मध्ये लिहून नक्की कळवा !

धन्यवाद !

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment