आम्हाला अस वाटत की प्रत्येकाला सर्वश्रेष्ठ शिक्षण मिळालं पाहिजे पण आपल्याकडे, शाळेत किवा कॉलेजमध्ये किंवा समाजामध्ये सेक्स विषयी बोलणे सुसंस्कृत मानलं जात नाही किंवा गरजेचे वाटत नाही. पण ही दुर्दैवाची गोष्ट आहे. लैंगिक विषयाकडे गंभीरतेने पहायला पाहिजे. हा शारीरिक आणि मानसिक विकासाचा महत्वाचा भाग आहे. "लैंगिक समस्येचा शोध " हे पुस्तक सर्वांनाच महत्वपूर्ण व संग्रही ठेवण्यासारखे आहे. पालक, शिक्षक, तरुण मुले, आणि नवोदित दाम्पत्यांनी हे पुस्तक जरुर बाळगावे असे आहे.
डॉ. जी. एम. पाटील, (BAMS, MD AM, सुवर्ण पदक विजेते) यांनी मूळ २०० रुपये किमत असलेले हे पुस्तक (Part 1) केवळ 45 रुपयांत नेटभेट च्या वाचकांकरीता उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे अनेक धन्यवाद. अधिकाधिक लोकांना या ज्ञानाचा उपयोग व्हावा या हेतूने त्यांनी हे पुस्तक समर्पित केले आहे.
लैंगिक अज्ञान दूर करण्यासाठी आणि सुखी कामजीवनासाठी हे पुस्तक अवश्य वाचा.
नेटभेट ई-पुस्तक लायब्ररी आपल्यासाठी नेहमीच विवध विषयांवरील पुस्तके घेऊन येत असते. या आमच्या उपक्रमास मदत म्हणून आपण हे ई-पुस्तक किमान 45 रुपये किंवा त्याहून अधिक आपल्यास पाहिजे त्या किमतीत विकत घेऊ शकता.
खूप खूप धन्यवाद.
टीम नेटभेट
http://www.ebooks.netbhet.com
eBook Title -
Shodh laingik Samasyancha - sampurn sex guide
Publisher - श्रद्धा प्रकाशन, इचलकरंजी
Author - डॉ. जी. एम. पाटील, BAMS, MD AM, सुवर्ण पदक विजेते
Translated by -
Catagory - Informative book, Sex knowledge book, Book about safe sex knowhow
HOW TO DOWNLOAD????????????????
ReplyDelete