आज मी माझ्या डावखुर्या मित्रांना माऊस डाव्या हाताने वापरण्यासाठीची एक युक्ती सांगणार आहे. ती अशी -
१. विंडोज की दाबुन किंवा ctrl+Esc दाबुन स्टार्ट मेनु मध्ये जा.
२. स्टार्ट मेनु मध्ये अनुक्रमे Settings व त्यानंतर Control Panel मध्ये जा.
३. येथे माउसचा आयकॉन दीसेल किंवा "Printers and Other Hardware" असे दीसेल. त्यावर क्लिक करा.
५. यामध्ये Buttons या पहिल्याच टॅबमध्ये Switch primary and secondary buttons असा एक पर्याय दीसेल. त्यासमोरील चेकबॉक्स (Checkbox) सीलेक्ट करा.
६. अनुक्रमे OK आणि Apply वर क्लिक करा.
ही पद्धत मायक्रोसॉफ्ट विंडोज XP आणि Vista मध्ये काम करते. जर तुम्ही Windows 98 किंवा Windows 2000 वापरत असाल तर Checkbox ऐवजी Right hand आणि Left hand असे पर्याय दीसतील त्यापैकी योग्य तो पर्याय निवडावा.
0 comments:
Post a Comment