[ MARATHI ].......

मित्रहो, मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या फंक्शन्सबद्दलचा हा तीसरा लेख आहे. काही बेसीक फंक्शन्स शिकवीणारा पहीला आणि उपयुक्त टेक्स्ट फंक्शन्स शिकवीणारा दुसरा लेख तुम्हाला नक्की आवडला असेलच !
आज या तीसर्या लेखामध्ये आपण आणखी एका भन्नाट टेक्स्ट फंक्शन बद्दल माहीती घेणार आहोत. आज आपण पाहणार आहोत PROPER हे फंक्शन.
PROPER - दीलेल्या टेक्स्ट मधिल पहीले अक्षर कॅपीटल लेटर्स मध्ये रुपांतरीत करायचे असेल तर PROPER (प्रॉपर) हे फंक्शन वापरतात. ( Capitalises the first letter in each word of a text value)
=PROPER(Text)
Text - ज्या टेक्स्टमधिल पहीले अक्षर कॅपीटल लेटर्स मध्ये रुपांतरीत करायचे आहे त्याचा सेल क्रमांक येथे लिहावा.
खालील उदाहरणावरुन PROPER हे फंक्शन कसे वापरावे याची कल्पना येइल.

0 comments:
Post a Comment