नमस्कार मित्रहो !
नेटभेट तर्फे आपणा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! लक्ष लक्ष दिव्यांच्या तेजाने आपले सर्वांचे जीवन प्रकाशमान होऊदे , उजळून जाऊदे ! खूप आनंदी रहा , प्रसन्न रहा !
मित्रांनो, नेटभेट मार्फत वाचकांना उपयोगी ठरेल असे सतत काही तरी देत राहण्याचा आमचा प्रयत्न असतो. प्रत्येक मराठी माणसाने आपापल्या क्षेत्रात प्रगती करावी, नव्हे जोरदार मुसंडी मारावी हा आमचा एकमेव उद्देश आहे. या उद्देशाने प्रेरित होऊनच आम्ही सतत कार्यरत असतो.
या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर आम्ही असाच एक प्रकल्प आमच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत. या प्रकल्पाचे नाव आहे "Netbhet Business Platform".
नेटभेटच्या विविध वेबसाईटस चालवत असतानाच आम्ही अनेक ग्राहकांसाठी वेबसाईटस बनविल्या. वेबसाईटस बनविताना आम्हाला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या -
१. वेबसाईट हे आजच्या संगणक युगात व्यवसाय करण्यासाठी आतिशय महत्वाचे साधन आहे ही जाणीव बहुतांशी व्यावासायीकांना नसते.
२. काही उद्योजकांना , व्यावसायीकांना वेबसाईट असावी याची जाणीव असते परंतु त्यासाठी लागणारी investment करण्याची तयारी नसते.
३. वेबसाईट बनविण्यासाठी खूप तांत्रिक कौशल्य लागते असा (गैर)समज , चांगले वेब डीझायनर्स शोधणे आणि वेब डीझायनर्स सांगतील ती किंमत (अव्वा च्या सव्वा !) मोजणे या सर्वांमुळे वेब साईट बनविण्याच्या फंदात सहसा कोणी पडत नाही.
४. खूप पैसे मोजून वेबसाईट बनविली तरी वारंवार ती अपडेट करणे हे जिकीरीचे काम असते. वेब डीझायनर्सच्या मागे लागून, प्रसंगी अधिक पैसे देऊन हे काम करून घेणे कठीण असते.
या सर्व प्रश्नांवर एक उपाय म्हणून आम्ही आणली आहे आमची नवीन सेवा "Netbhet Business Platform"
Netbhet Business Platform म्हणजे कोणत्याही तांत्रिक कौशल्याशिवाय स्वत:ची वेबसाईट स्वत:च बनविण्याची, जगातील सर्वात सोपी, सर्वात जलद आणि सर्वात स्वस्त सेवा !
Netbhet Business Platform मध्ये कोणत्याही तांत्रिक कौशल्याशिवाय तुम्ही स्वत:ची वेबसाईट केवळ ५ मिनिटात बनवू शकता. हो खरंच ! येथे वेबसाईट बनविण्यासाठी आपल्याला केवळ संगणकावर टायपिंग करता येणे आवश्यक आहे . बस्स. एवढेच पुरे !
१. वेबसाईट बनविण्याचा सर्वात सोपा आणि जलद उपाय ! एखादे word document बनविण्याईतका सोपा !!
नेटभेट मध्ये वेबसाईट बनविण्यासाठी कोणत्याही तांत्रिक कौशल्याची आवश्यकता नाही.
२. साध्या , सोप्या आणि सुंदर वेबसाईट डीज़ाईन्स ! मोबाईल इंटरनेट धारकांची संख्या ही संगणकावरून इंटरनेट वापरणार्याच्यापेक्षा जास्त वेगाने वाढत आहे. म्हणूनच आम्ही आपल्या वेबसाईटला आपोआप मोबाईल साईट मध्ये रुपांतरीत करतो.
३. आपल्या वेबसाईट मध्ये चित्र आणि फोटो वापरण्याची सुविधा . भरपूर चित्रांनी वेबसाईट सजवा. वेबसाईटला एक प्रोफेशनल लूक द्या !
४. फेसबुक, ट्वीटर, गुगल प्लस अशा विविध सोशल नेटवर्किंग साईट आपल्या वेबसाईट सोबत जोडा.वेबसाईटला भेट देणाऱ्या सर्व वाचकांना सोशल नेटवर्किंग साईटस सोबत कायमचे जोडा.
५. नेटभेट मधील आपली वेबसाईट केवळ वाचकांनाच नाही तर गुगल , याहू , बिंग अशा सर्च इंजिन्सनाही आवडेल अशा प्रकारे बनविण्यात आलेली आहे.
६. Netbhet.in मध्ये आपण केवळ एकाच पानात पूर्णपणे सामावणारी वेबसाईट बनवू शकता किंवा पारंपारिक पद्धतीची अनेक पानी (Multiple pages) वेबसाईट बनवू शकता.
७. आपल्या वेबसाईट सोबत स्वत:चे डोमेन नाव (www.mycompany.com) जोडा. तुमच्याकडे डोमेन नाव आधीपासून असेल तर ते देखील आपल्या नेटभेट साईट सोबत जोडता येईल. किंवा आम्ही आपल्यासाठी नवीन डोमेन नाव विकत घेऊन ते जोडून देऊ.
८. नेटभेट वेबसाईट बिल्डर इतका सोपा आहे की शाळेतील मुले देखील स्वतः वेबसाईट बनवू शकतील.मात्र तरीही काही मदत लागलीच तर आम्ही आहोतच आपल्या सेवेला. २४ तासांच्या आत आपल्या इमेलला आम्ही उत्तर देऊ.
माय मराठीच्या सेवेत वाहिलेला नेटभेटचा हा प्रकल्प आपल्याला नक्की आवडेल अशी आम्हाला आशा आहे ! तेव्हा सर्व मराठी तरुण व तरुणीनो , आजच आपली वेबसाईट बनवा आणि Online जगात आपली स्वत:ची प्रोफेशनल ओळख निर्माण करा. (आपल्या उद्योजक मित्रमैत्रिणीपर्यंत आमचा हा प्रकल्प नक्की पोचवा.)
यशस्वी भव ! पुन्हा एकदा दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा !
टीप -
Netbhet Business Platform च्या माध्यमातून आपण वेबसाईट बनविण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. विद्यार्थी , गृहिणी, बेरोजगार तरुण या सर्वांसाठी ही अर्थार्जनाची एक चांगली संधी ठरू शकते. अधिक माहिती साठी आम्हाला info@netbhet.in या पत्त्यावर लिहा.

"Netbhet Business Platform" म्हणजे काय ?

Netbhet Business Platform ला भेट देण्यासाठी WWW.NETBHET.IN या पत्त्यावर जा. येथे अमर्यादित पाने आणि अमर्यादित Bandwidth असलेली वेबसाईट आपण मोफत बनवू शकता.
Netbhet Business Platform ची वैशिष्ट्ये -
१. वेबसाईट बनविण्याचा सर्वात सोपा आणि जलद उपाय ! एखादे word document बनविण्याईतका सोपा !!
नेटभेट मध्ये वेबसाईट बनविण्यासाठी कोणत्याही तांत्रिक कौशल्याची आवश्यकता नाही.
२. साध्या , सोप्या आणि सुंदर वेबसाईट डीज़ाईन्स ! मोबाईल इंटरनेट धारकांची संख्या ही संगणकावरून इंटरनेट वापरणार्याच्यापेक्षा जास्त वेगाने वाढत आहे. म्हणूनच आम्ही आपल्या वेबसाईटला आपोआप मोबाईल साईट मध्ये रुपांतरीत करतो.
३. आपल्या वेबसाईट मध्ये चित्र आणि फोटो वापरण्याची सुविधा . भरपूर चित्रांनी वेबसाईट सजवा. वेबसाईटला एक प्रोफेशनल लूक द्या !
४. फेसबुक, ट्वीटर, गुगल प्लस अशा विविध सोशल नेटवर्किंग साईट आपल्या वेबसाईट सोबत जोडा.वेबसाईटला भेट देणाऱ्या सर्व वाचकांना सोशल नेटवर्किंग साईटस सोबत कायमचे जोडा.
५. नेटभेट मधील आपली वेबसाईट केवळ वाचकांनाच नाही तर गुगल , याहू , बिंग अशा सर्च इंजिन्सनाही आवडेल अशा प्रकारे बनविण्यात आलेली आहे.
६. Netbhet.in मध्ये आपण केवळ एकाच पानात पूर्णपणे सामावणारी वेबसाईट बनवू शकता किंवा पारंपारिक पद्धतीची अनेक पानी (Multiple pages) वेबसाईट बनवू शकता.
७. आपल्या वेबसाईट सोबत स्वत:चे डोमेन नाव (www.mycompany.com) जोडा. तुमच्याकडे डोमेन नाव आधीपासून असेल तर ते देखील आपल्या नेटभेट साईट सोबत जोडता येईल. किंवा आम्ही आपल्यासाठी नवीन डोमेन नाव विकत घेऊन ते जोडून देऊ.
८. नेटभेट वेबसाईट बिल्डर इतका सोपा आहे की शाळेतील मुले देखील स्वतः वेबसाईट बनवू शकतील.मात्र तरीही काही मदत लागलीच तर आम्ही आहोतच आपल्या सेवेला. २४ तासांच्या आत आपल्या इमेलला आम्ही उत्तर देऊ.
माय मराठीच्या सेवेत वाहिलेला नेटभेटचा हा प्रकल्प आपल्याला नक्की आवडेल अशी आम्हाला आशा आहे ! तेव्हा सर्व मराठी तरुण व तरुणीनो , आजच आपली वेबसाईट बनवा आणि Online जगात आपली स्वत:ची प्रोफेशनल ओळख निर्माण करा. (आपल्या उद्योजक मित्रमैत्रिणीपर्यंत आमचा हा प्रकल्प नक्की पोचवा.)
यशस्वी भव ! पुन्हा एकदा दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा !
नेटभेट ची ही दिवाळी भेट कशी वाटली ते आम्हाला अवश्य कळवा.
WWW.NETBHET.IN
WWW.NETBHET.IN/MARATHI
टीप -
Netbhet Business Platform च्या माध्यमातून आपण वेबसाईट बनविण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. विद्यार्थी , गृहिणी, बेरोजगार तरुण या सर्वांसाठी ही अर्थार्जनाची एक चांगली संधी ठरू शकते. अधिक माहिती साठी आम्हाला info@netbhet.in या पत्त्यावर लिहा.
0 comments:
Post a Comment