संगणकाच्या कीबोर्ड वर बारा function keys असतात. या function keys चा वापर एक्सेलमध्ये shortcut म्हणून कसा करावा ते आपण पाहुया.
खाली सर्व function keys चे काय काम आहे हे लिहिले आहे. आणि प्रत्येक Function Key कशी वापरावी हे दाखविण्यासाठी एक व्हीडीओ येथे देत आहे. हा व्हीडीओ पाहिल्यानंतर तुमची excel keyboard shortcuts चे expert बनण्याच्या दिशेने वाटचाल नक्कीच सुरु झालेली असेल.
F1 | HELP / मदत चा शॉर्टकट |
F2 | सिलेक्ट केलेल्या सेल मध्ये EDIT करण्यासाठी (Double click) |
F3 | फॉर्म्युला ठरावीक नावांच्या सहाय्याने मांडणे |
F4 | शेवटची Command वा Action पुन्हा करणे |
F5 | Go to Dialogue box चा शॉर्टकट |
F6 | स्प्लिट विंडोमधील प्रत्येक भागामध्ये जाण्याकरीता |
F7 | स्पेलींग तपासण्याकरीता शॉर्टकट |
F8 | एकापेक्षा अधिक cells सिलेक्ट करण्याकरीता |
F9 | फॉर्म्युला व त्यामधील किंमती तपासण्याकरीता |
F10 | मेनुबार मधील विविध पर्याय निवडण्याकरीता |
F11 | Column type chart बनविण्याकरीता |
F12 | "Save As" Dialogue box चा शॉर्टकट |
असे अनेक उपयोगी व्हीडीओ पाहण्यासाठी नेटभेट च्या Youtube channel ला अवश्य भेट द्या आणि Subscribe करा.
0 comments:
Post a Comment