300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Friday, 29 October 2010

Tagged under: , , , ,

Deshi Daruche Dukan


ई साहित्य प्रतिष्ठानचं हे धम्माल ई-नोदी ई-पुस्तक. देशी दारूचे दुकान या पुस्तकाचे लेखक धुंद रवी ( बाकी आख्खं नांव नाय विचाराच्चं) हे पुण्यातले सद्‍गृहस्थ आहेत. शंका घेऊ नये. त्यांचं हे पहिलंच पुस्तक आहे."लुंगीची खरेदी" , "रंभा घायाळकर" अशा अनेक कथांमधून विनोदाची अत्युच्च पातळीच लेखकाने गाठली
आहे. जितकं तुम्ही कधीच हसला नसाल त्याही पेक्षा कित्येक पटीने जास्त हसायला लावणार अशी १०१ टक्के खात्री बाळगा. हे पुस्तक कार्यालयीन वेळेत वाचू नये अशी
सूचना लोक देतात कारण अनेक कार्यालयांतून लोकांना ट्रीटमेंटसाठी बाहेर पाठवावे लागले अशी एक अफ़वा पसरली आहे.
( पुस्तक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.)

0 comments:

Post a Comment