300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Friday, 29 October 2010

Tagged under: , , , ,

लोकल गोष्टी

मुंबईची लोकल हे एक अख्खं जग आहे. त्या गाडीत रोज प्रवास करणारी माणसं असंख्य
अनुभवांना सामोरी जात असतात. काही हे अनुभव घेतात आणि सोडून देतात. काही या
अनुभवांवर विचार करत रहातात. पण काही डोळसपणे त्या अनुभवांच्या पदरांना उलगडून
या जगाचा अर्थ लावतात आणि तो अर्थ इतरांसमोर मांडू पहातात.

अशाच एक लेखिका आहेत स्वाती फ़डणीस.

स्वाती फ़डणीस या स्वतः चित्रकार, कवी आणि लेखिका आहेत. त्यांना आलेल्या
अनुभवांचं दर्शन त्यांनी या ललित लेखांच्या मालिकेत नेमकं मांडलं आहे. त्यांत
नाट्य आहे तसं काव्य आहे. अगदी सहज साधे रोजचे अनुभव. पण त्यांचं जिवंत वर्णन
आणि त्यामागचा माणुसकीचा ओलावा त्या अनुभवांना एका वरच्या पातळीवर नेऊन ठेवतात.

0 comments:

Post a Comment