नेटभेट ई-मासिकाच्या नोव्हेंबर २००९ अंकाच्या यशानंतर आता डिसेंबर २००९ चा आणि या वर्षातील शेवटचा अंक वाचकांच्या हाती देताना आम्हांस अतीशय आनंद होत आहे.
वाचकांनी नेटभेटच्या दुसर्या अंकास दीलेला प्रतीसाद केवळ अभुतपुर्व होता. ६००० पेक्षा जास्त वेळा मासिक वाचले गेले आणि १५०० हुन अधिक वेळा ई-मासिक डाउनलोड केले गेले. यामुळे नेटभेट ई-मासिकाद्वरे चांगले ऑनलाईन साहित्य मराठीच्या ई-भक्तांपर्यंत पोहोचवण्याच्या कार्यात आमचा हुरुप वाढला आहे.
नोव्हेंबर अंकासाठी मनापासुन सहाय्य करणार्या सर्व ब्लॉग लेखकांचे आणि वाचकांचे आम्ही आभारी आहोत.
नेटभेटच्या या उपक्रमाला वाचकांचे प्रेम सदैव लाभो ही अपेक्षा.
धन्यवाद.
सलिल चौधरी व प्रणव जोशी.
सलिल चौधरी व प्रणव जोशी.
नेटभेट ई-मासिक डिसेंबर २००९ चा अंक -
ऑनलाईन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
0 comments:
Post a Comment