[ MARATHI ]....... फोटोफुनिया हे एक मजेशीर ऑनलाईन फोटो-एडीटींग टूल आहे.
फोटोफुनिया वापरावयास अतीशय सोपी आणि पुर्णतः मोफत आहे. या वेबसाइटवर १०० पेक्षाही अधिक मजेशीर फोटो इफेक्ट्स आहेत. त्यापैकी तुमचा आवडता इफेक्ट निवडा, तुमचा फोटो अपलोड करा आणि बाकी सर्व फोटोफुनिया कडे सोपवुन द्या. फोटोफुनियाची फेस रेकोग्निशन टेक्नॉलॉजी (दीलेल्या चित्रातुन चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान) तुम्ही अपलोड केलेल्या चित्रातील तुमचा चेहरा निवडलेल्या इफेक्ट मध्ये चपखल बसवुन देइल.
ईफे़क्ट्सने सजलेला तुमचा फोटो तुम्ही डाउनलोड करु शकता,"अवतार" म्हणुन वापरु शकता, वेब पब्लिश करु शकता तसेच तुमच्या इमेजची प्रंट आउट ऑर्डर करु शकता.
मग आजच भेट द्या http://www.photofunia.com/ ला आणि थोडी गंमत करा आपल्या फोटोजबरोबर !
माझ्या फोटोजना दीलेले काही इफेक्ट्स तुम्हाला कसे वाटले ते सांगायला विसरु नका.





0 comments:
Post a Comment