आता नेटभेट अवतरेल तुमच्या होमपेजवर. होय, आम्हाला आज नेटभेटचे iGoogle gadget वाचकांसाठी प्रस्तुत करण्यास अतीशय आनंद होत आहे. नेटभेटवर प्रकाशीत होणार्या सर्व लेखांचे अपडेट्स या गॅजेटद्वारे तुम्हाला iGoogle.com या गुगलच्या होमपेजवर्च पाहता येइल.
Netbhet iGoogle gadget या लिंकवर क्लिक करा. खाली चित्रात दाखवील्याप्रमाणे वेबपेज उघडेल.
"See this gadget when you visit Google.com" असे लिहिलेला एक रिकामा चौकोन दीसेल त्यामध्ये क्लिक करा आणि त्यानंतर Add to Google असे लिहिलेल्या बटणावर क्लिक करा.
आता तुम्ही आपोआप iGoogle या होमपेजवर वळवले जाल आणि नेटभेटचे गॅजेट तेथे दिसु लागेल. जेव्हा जेव्हा नेटभेट्.कॉम वर नविन लेख प्रकाशीत होइल तेव्हा नेटभेटचे iGoogle gadget आपोआप अपडेट होइल.


0 comments:
Post a Comment