300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Saturday, 23 May 2009

Tagged under:

Google from children's perspective

गुगलतर्फे शाळेतील मुलांसाठी एक स्पर्धा घेण्यात आली होती. यात सर्व मुलांना गुगल साठी लोगो डीझाइन करायचा होता. युनायटेड स्टेट्स च्या जनतेने निवडुन दीलेल्या ४० विजेत्यांसाठी माउंटन व्हयु येथील गुगल्प्लेक्स या गुगलच्या ऑफीसमध्ये एक भव्य बक्षीस समारंभदेखील आयोजीत करण्यात आला होता.
यापैकी काही लोगो़ तर मोठया माणसांच्या कलाकृती वाटाव्यात इतके आकर्षक आहेत.
तुम्हाला यातील कोणता लोगो आवडला, ते सांगायला विसरु नका.(खालील चित्रांचा क्रम मुद्दामहुन बदललेला आहे !)

Google has asked school students in the united status to design a logo for Google. And an award ceremony for 40 regional winners was heldat the Googleplex in Mountain View.
Some of these kid's creations are better imaginative art than most of us adults.

So which one you liked?

Note - Source unknown. Taken from a forwarded email.







































0 comments:

Post a Comment