300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Friday 21 September 2012

Tagged under: , , ,

मकरंदच्या त्रिवेणी



मकरंदच्या त्रिवेणी - मकरंद सखाराम सावंत



मकरंद सखाराम सावंत यांच्या ३ ओळींच्या कवितांचा हा संग्रह



त्रिवेणी ही कविता नव्हे, ना हायकू, ना ही ३ ओळींचा मुक्तछंद. या तीनही प्रकारत ३ ओळी असतात पण ३ ही ओळी एकाच अर्थाच्या असतात अन इथेच त्रिवेणी इतर काव्यप्रकाराहून वेगळी आहे, त्रिवेणीतील तिसरी ऑळ हा त्या त्रिवेणीचा गाभा असते. पहिल्या दोन ऑळींतून तयार होणारा नजारा तिस-या ओळीतून कसा दिसतो हे अनुभवण्यास हा संग्रह वाचायलाच हवा. तसेच या संग्रहाची आणखी एक खास बाब म्हणजे छायाचित्रकार आल्हाद महाबळ यांची छायाचित्रे.



( पुस्तक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.)







How to download online marathi books from Netbhet ebooks library ?

0 comments:

Post a Comment