वाचकहो, नेटभेट ई-मासिक नोव्हेंबर २०१० चा अंक प्रसिद्ध झाला आहे. नेटभेटच्या इतर अंकांप्रमाणेच हा अंकही आपल्या निश्चीतच पसंतीस उतरेल याची आम्हांला खात्री आहे.
या अंकातील लेख -
देवीयों और सज्जनो........
चिरंजीव बाबांना....
भारत - एक मार्केटींग कॉलनी
रांग
पाऊस आणि ती
रुखवत....आठवणी मनातल्या
सबकी पसंद निरमा !
घटस्फोट....
गंध चाफ्याचा
अरुदेवीची कहाणी
आठवणींचे पिंपळपान
आपण हिला पाहिलेत का???
मासिकामध्ये ज्यांचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत अशा सर्व ब्लॉगर्सचे अभिनंदन आणि अनेक धन्यवाद.
नेटभेट ई-मासिक व संकेतस्थळाबद्दलच्या आपल्या सूचना, प्रतीक्रीया व प्रतीसादांचा ओघ असाच चालू असुद्यात ही नम्र विनंती.
नेटभेट ई-मासिक व संकेतस्थळाबद्दलच्या आपल्या सूचना, प्रतीक्रीया व प्रतीसादांचा ओघ असाच चालू असुद्यात ही नम्र विनंती.
0 comments:
Post a Comment