300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Tuesday, 2 November 2010

Tagged under: , ,

कलाविष्कार, ई दिवाळी अंक नोव्हेंबर २०१०

कलाविष्कार, ई दिवाळी अंक, नोव्हेंबर २०१०
नमस्कार,

कलाविष्कार, ई दिवाळी अंक नोव्हेंबर २०१० नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे.
कलाविष्कार,ई दिवाळी अंक  आपल्याला कसा वाटला हे मला ई मेल द्वारे नक्कीच कळवा.
कलाविष्कारला सहकार्य केलेल्या तमाम चाहत्यांचे, वाचकांचे आणि साहित्यिकांचे शतश: आभार !

  • कलाविष्कार, ई दिवाळी अंक नोव्हेंबर २०१० थेट ओनलाईन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://www.scribd.com/full/40763620?access_key=key-285wz680hv0oe1sjjjn5
  • कलाविष्कार, ई दिवाळी अंक नोव्हेंबर २०१० मोफ़त डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://www.mediafire.com/?8o9dsi6sr4d1c10
  • कलाविष्कारचे विजेट आपल्या ब्लॉग/ साईटवर लावण्यासाठी खालील कोड आपल्या ब्लॉगवर चिकटवा.
<a href="http://goo.gl/CvJ5" target="_blank"><img src="http://goo.gl/XsvSM" alt="कलाविष्कार, ई दिवाळी अंक, नोव्हेंबर २०१०" /></a>

कळावे !
आपल्याला ही दिवाळी सुखाची, भरभराटीची , आरोग्यदायी आणि यशपुर्तीकडे नेणारी जावो हिच सदिच्छा !

आपला कृपाभिलाषी,                          
                                                        
प्रथमेश सुरेश शिरसाट
http://www.lekhaankan.co.cc/
                          

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment