300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Tuesday, 29 June 2010

Tagged under: ,

How to check internet speed ?

Internet चा वेग जाणून घ्या एका महत्त्वपूर्ण साईटच्या मदतीने.

आपण सगळेच Internet वापरत असतो. अर्थात ते वापरणे म्हणजे आजच्या काळात अगदी अनिवार्य आहेच पण आपल्या Internet चा वेग कसा काढायचा याबाबत बरेच काहूर असते. नक्की इंटरनेट चा वेग काय, अपलोडींग चा वेग काय भानगड असते ? डाऊनलोडींग चा वेग काय असतो ? यासारखे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील. अहो तुम्हाला काय मला पण पडतात हे सगळे प्रश्न पडले. मग काय सुरू केला संगणक आणि नेट  फेरफटका आणि एक धमाकेदार साईट हाती लागली त्यावर तुम्हाला तुमच्या Internet च्या वेगाची माहिती मिळेल. या साईटचे नाव/ लिंक आहे http://www.speedtest.net/.

 या साईटवर गेल्यावर तुम्हाला सर्वात आधी जे मुख्यपान दिसेल त्यात तुमचा IP Address आणि ISP (Internet Service Provider) या दोघांची माहिती दिसेल.ही तर झाली प्राथमिक स्वरूपाची माहिती. इतर माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला Begin Test  या बटणावर क्लिक करावे लागेल.


Begin Test या बटणावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमया इंटरनेट कनेक्शन पासून ते इंटरनेट च्या स्पीड पर्यंत सगळी माहिती मिळेल. यात तुम्हाला डाऊनलोडींग चा स्पीड, अपलोडींगचा स्पीड, कुठल्या प्रकारची फाईल तसेच किती साईजची फाइल डाऊनलोड व्हायला किती व्हायला किती वेळ लागतो ही माहिती मिळू शकते. ज्यांचा सर्फिंग व्यतिरिक्त डाउनलोडींग आणि अपलोडींगशी थेट संबंध येतो त्यांच्यासाठी हा वेग तर अत्यंत महत्वाचा असतो.



 काय मग मंडळी चेक करताय आपल्या इंटरनेटचा वेग !!!

ईंटरनेट कनेक्शन चा वेग तपासण्याची ही खुशखुशीत युक्ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा.
तसेच आपल्या काही प्रतिक्रिया सूचना वगैरे असतील तर त्या देखील आमच्या पर्यंत पोहोचवा.

प्रथमेश शिरसाट    http://www.lekhaankan.co.cc/ / prathmesh.shirsat@gmail.com



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment