गुगल काकांनी २००८ सालच्या प्रमुख सर्च वर्ड्स ची यादी तयार केली होती आणि नेटभेट वर त्याबद्दल मी लिहिले देखिल होते. आता २००९ सरत आले असताना गुगल काकांनी अशीच एक यादी तयार केली आहे. गुगल आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य बनली आहे आणि म्हणुनच गुगलने जाहीर केलेले हे "टॉप सर्चेस" पुर्ण जगातील २००९ सालच्या घडामोडींचे प्रतीनीधीत्व करते.
Fastest Rising (Global)
michael jackson
tuenti
sanalika
new moon
lady gaga
windows 7
dantri.com.vn
torpedo gratis
Fastest Falling (Global)
beijing 2008
euro 2008
heath ledger
barack obama
amy winehouse
kraloyun
dailymotion
bebo
wii
emule
beijing 2008
euro 2008
heath ledger
barack obama
amy winehouse
kraloyun
dailymotion
bebo
wii
emule
Fastest Rising in Entertainment (Global)
michael jackson
transformers
eminem
naruto shippuden
beyonce
peliculas id
paranormal activity
anime online
natasha richardson
poker face lyrics
michael jackson
transformers
eminem
naruto shippuden
beyonce
peliculas id
paranormal activity
anime online
natasha richardson
poker face lyrics
Fastest Rising in Sports (Global)
real madrid
us open
ufc
sahadan
livescore
pacquiao vs cotto
wbc 速報
pga tour leaderboard
confederations cup
l'equipe football
real madrid
us open
ufc
sahadan
livescore
pacquiao vs cotto
wbc 速報
pga tour leaderboard
confederations cup
l'equipe football
Fastest Rising in Food & Drink (Global)
acai berry
picnic
クックパッド
tesco direct
senseo
peanut butter recall
nespresso commande
habibs delivery
mocktail
masterchef australia
2009 सालच्या गुगल सर्च बद्दल अधिक माहीती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
थोडक्यात काय, तर गुगल काकांच्या साइटवर अगदी सहज म्हणुन केलेला एकही सर्च गुगलच्या नजरेतुन सुटत नाही. प्रत्येक सर्च क्वेरीचा अतीशय शास्त्रशुद्धरीत्या अॅनॅलीसीस केला जातो. सर्व महत्त्वाची माहीती जगभरातील सर्वांना उपलब्ध करुन देणारे गुगल काका मात्र आपल्या नकळत आपली माहीती जमा करत आहेत. जीमेल, जीटॉक, गुगल डॉक्स, पिकासा, ऑर्कुट, युट्युब, गुगल मॅप्स आणि आता येऊ घातलेले गुगल वेव्ह आणि गुगल क्रोम ओएस या आपल्या सर्व हातांनी गुगल आपल्याला, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व माहीतीला विळखा घालु पाहतेय. या सर्व सोयी सुविधा मोफत असल्याने आपणही बिनधास्त गुगलच्या हवाली होउन जात आहोत. अजुनतरी गुगलने आपले ध्येयवाक्य "Don't be evil" कटाक्षाने पाळले आहे. पण म्हणतात ना "All FREE things are not always FREE !"
Keep your fingers crossed.
• Yahoo Year in Review 2009

0 comments:
Post a Comment