
याआधीच्या माझ्या लेखामध्ये मी गुगलसारखा लोगो बनविण्याच्या संदर्भात बोललो होतो. तो लेख लिहित असतानाच मला ट्वीटलोगो.कॉम "twitlogo.com" ही साईट सापडली. नावात लिहिल्याप्रमाणे ही वेबसाईट ट्वीटरच्या लोगोसारखा लोगो बनवुन देते.
- ट्वीटलोगो.कॉमवर जा ("twitlogo.com")
- चित्रात दाखवील्याप्रमाणे दीलेल्या रकान्यात आपले नाव / ब्लॉगचे नाव लिहा.
- advance options वर क्लिक करुन फाँट्सचा आकार, रंग आणि किनारीचा रंग (Border color) निवडा.
- "Make" बटणावर क्लिक करा.
आता तुमचा ट्वीटरलोगो तयार झालेला असेल. download this image या लिंकवर क्लिक करुन तो लोगो संगणकावर सेव्ह करुन घ्या.

In my last article I talked about creating google like logo's. I was reasearching on net for the same topic and there I came across this awesome site "twitlogo.com"
As name suggest, this site does one simple thing. It helps you to generate logos that resembles twitter logo style.
- Go to twitlogo.com
- Enter your text in the box as shown in image
- Click on advance options to select font size, font color and outline color
- Click on "make" button.
Now your twitterlike logo will be generated. Click on download this image and save it to your PC.
0 comments:
Post a Comment