साधं...सोपं... | |
![]() | http://www.sadha-sopa.com |
तुमच्या माझ्या आयुष्यातल्या साध्या सोप्या घटनांवरच्या साध्या सोप्या कवितांची ही एक ऑनलाईन मैफील... इथे जेंव्हा यावंसं वाटेल तेंव्हा या... जे वाचावंसं वाटेल ते वाचा... आणि घटकाभर मन रमवून आपल्या कामाला लागा! | |
मराठी गझल - एक अखंड मैफल | |
![]() | http://www.marathigazal.com |
मराठी गझल लिहिण्या, वाचण्या, शिकण्यासाठीचं एक हक्काचं स्थान... मराठी गझलेचं एक मानाचं पान! | |
अमृतानुभव | |
![]() | http://www.amrutanubhav.com/ |
संत ज्ञानेश्वर लिखित अमृतानुभव या ग्रंथाला समर्पित संकेतस्थळ | |
मिळून सार्याजणी | |
![]() | http://www.miloonsaryajani.com |
मिळून सार्याजणी : स्वतःशी नव्यानं संवाद सुरू करणारं मासिक... | |
स्वीकृती सायकोथेरपी सेंटर | |
![]() | http://www.sweekruti.org |
प्रत्येकाला मन आहे... काही ना काही समस्या आहेत... सर्व समस्यांचे मूळ प्रत्येकाच्या मनातच आहे... या समस्यांचा गुंता सोडवायचा असेल तर थोडं धाडस करावं, संकोच बाजूला ठेवावा आणि आत्मशोधाच्या यात्रेला सुरुवात करावी... सोबतीला आम्ही आहोतच... | |
महर्षी विनोद - जीवन व कार्य | |
![]() | http://maharshivinod.org |
वाचकाच्या हृदयात प्रवेश करून, त्याचे अख्खे आयुष्य बदलून, ते नवीन उन्नत उदात्त बनविण्याची किमया करणारे स्फूर्तीदायी व्यक्तिमत्व | |
डॉ विनोद योग क्लिनिक | |
![]() | http://patanjalyoga.org |
Yoga for Health and Health for Spiritual wealth. | |
विश्वचैतन्य मिशन - कल्पवृक्ष | |
![]() | http://www.vishwachaitanyamission.com/ |
Kalpavruksha is a science of Prayer that has power to transform an ordinary individual into an extra ordinary one. It is developed by Shri Vishwachaitnya swami after research of over two decades. | |
दिलीपराज प्रकाशन | |
![]() | http://www.diliprajprakashan.com |
ज्ञान, मनोरंजन आणि खूप काही... | |
प्रतिमा प्रकाशन | |
![]() | http://www.pratimaprakashan.com |
१९८३ साली अरुण पारगावकर यांनी प्रतिमा प्रकाशन या संस्थेची स्थापना केली. २००८ मध्ये या संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली. प्रतिमा प्रकाशनाने १७ मार्च २००८ रोजी रौप्यमहोत्सव समारंभपूर्वक साजरा केला. | |
महाबळेश्वर साहित्य संमेलन | |
![]() | http://www.mahabaleshwarsahityasammelan.com |
महाबळेश्वर येथे झालेल्या ८२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संकेतस्थळ | |
लोकसंवाद | |
![]() | http://www.loksanwad.com |
लोकांनी लोकांशी लोकांकरिता साधलेला सुसंवाद....संवाद... साधला जातो शब्दांमधून.... सुरांतून.... कधी शब्दसुरांच्या मैफलीतून...तर कधी नि:शब्द शांततेतून.. | |
विवेक काजरेकर | |
![]() | http://www.kajarekar.com |
विवेक काजरेकर... नव्या पिढीचे, ताज्या दमाचे मराठी संगीतकार | |
मानवंदना | |
![]() | http://www.maanvandana.com |
पंडित भीमसेन जोशी यांना महाराष्ट्राची मानवंदना | |
आझमभाई पानसरे | |
![]() | http://www.azampansare.org |
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस(I) व RPI आघाडीच्या मावळ मतदार संघातील २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार यांच्या निवडणून प्रसाराची वेबसाईट | |
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे | |
![]() | http://www.masapaonline.org |
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे संकेतस्थळ | |
अनुसंधान | |
![]() | http://www.anusandhan.org |
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराज | |
श्री साई अध्यात्मिक समिती | |
![]() | http://srisaiadhyatmiksamitipune.org |
श्री.साई अध्यात्मिक समिती” ने मानवी जीवनाचा सखोल अभ्यास करून, प्राप्त झालेले “ज्ञान” सिध्दसिध्दांत पध्दतीतून सिध्द केले आहे.ते जसजसे सिध्द होत गेले तसतसे ते ज्ञान सर्वांना प्राप्त व्हावे या हेतूने समितीने प्रसंगोपात प्रकट केले आहे. | |
८३ वे मराठी साहित्य संमेलन | |
![]() | http://www.sahityasammelan2010.org |
पुणे येथे झालेल्या ८3 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संकेतस्थळ | |
महापॊलिटिक्स | |
![]() | http://www.maha.marathiwebsites.com |
यात मीडिया, राजकारण आणि प्रशासन या क्षेत्रांतल्या खडानखडा घडामोडी तुमच्यासाठी अतिशय वेगाने उपलब्ध आहे तसेच अन्य महत्त्वाच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषणही आहेच. याशिवाय आणखी एका सेग्मेंटमध्ये त्याचे फोटो विडियोही उपलब्ध आहेत. | |
राजहंस प्रकाशन | |
![]() | http://www.rajhansprakashan.com |
विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी.... | |
मराठी मनोरंजन | |
![]() | http://www.marathimanoranjan.com |
मराठी मनोरंजन क्षेत्रातील तारे तारका व त्यांचे चाहते यांना एकत्र आणणारं एक ऑनलाईन व्यासपीठ म्हणजे मराठी मनोरंजन डॉट कॉम! या व्यासपीठावर नव्या पिढीतल्या अनेक तारे तारकांचे ऑफिशियल फॅनक्लब्ज आहेतच या शिवाय अनेक तारे लिहित आहेत त्यांचे ब्लॉग्ज! या दोन्ही सोबत आपल्यासाठी येथे आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रामधील ताज्या घडामोडी, नव्या उपक्रमांची माहिती आणि परिक्षणे! | |
मराठी दर्पण | |
![]() | http://www.marathidarpan.com |
सर्व मराठीजनाना मराठीतून ऍकमेकासी संवाद साधता यावा, मराठीतून अभिव्यक्त होण्यासाठी एक हक्काच व्यासपीठ उपलब्ध व्हाव हाच हेतु मनात ठेवून हे संकेत स्थळ तयार केल आहे. | |
म्युच्यल फ़ंड मराठी | |
![]() | http://www.mutualfundmarathi.com |
म्युचुअल फंडाबाबत सर्व काही माहिती मराठी भाषेत प्रथमच या वेबसाईटवर. | |
म्युच्यल फ़ंड मार्ग | |
![]() | http://www.mutualfundmarg.com |
या वेबसाईट वर म्युच्युअल फंडा बाबत माहिति आहे | |
बोला पुणे | |
![]() | http://www.bolapune.com |
’बोला पुणे’ काय आहे? - तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडीच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांवरील चर्चासत्रांची मालिका! प्रत्येक विषयामधील तज्ञांकडून मार्गदर्शन, सखोल चर्चा व त्यांच्याशी थेट प्रश्नोत्तरे वजा संवाद | |
अंतरंग पुणे | |
![]() | http://www.antarangapune.com |
या संकल्पनेच्या माध्यमातून रंगभूमीवरून झेप घेऊन चित्रपट दूरदर्शन क्षेत्रात नावारूपाला आलेल्या दिग्गजांना पुन्हा एकवार आपल्या घरटयाकडे यायला लावणार .. नऊ दिग्गज दिग्दर्शक अनेक दिग्गज लेखक आणि अभिनेत्यांना घेऊन नऊ एकांकिका सादर करणार एकाच ठिकाणी …. मराठी रसिक प्रेक्षकांना पुन:श्च एकवार नाटकाच्या सुवर्णकाळात घेऊन जाणारा एक अभिनव उपक्रम …. | |
गाज | |
![]() | http://www.gaaz.in |
by Smita Phadnis - Katha, kavita | |
मराठी वेबसाईट्स | |
![]() | http://www.marathiwebsites.com/ |
उत्कृष्ट, दर्जेदार, अत्याधुनिक मराठी आणि बहुभाषिक वेबसाईटस | |
मिसळपाव | |
![]() | http://www.misalpav.com/ |
अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. | |
मराठी समुदाय |
मनोगत | |
![]() | http://www.manogat.com/ |
ज्यांना मराठीत लिहिण्याबोलण्याची आवड आणि इच्छा आहे त्यांना मराठीतून आपले विचार व्यक्त करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर सूचना, अभिप्राय, टीका टिप्पणी करण्यासाठी, आजूबाजूला चाललेल्या घटनांवर आपली मते मराठीतून व्यक्त करण्यासाठी हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे. आपणा सर्वांचे येथे स्वागत आहे. | |
मराठी समुदाय |
मायबोली | |
![]() | http://www.maayboli.com/ |
मायबोलीशी नातं सांगणार्या जगभरच्या पाऊलखुणा... Marathi footsteps around the world. | |
मराठी समुदाय |
उपक्रम | |
![]() | http://mr.upakram.org/ |
मराठी लेख, चर्चा, समुदाय | Marathi articles, discussions, communities | |
मराठी समुदाय |
मराठीमाती | |
![]() | http://www.marathimati.com/ |
मराठीमाती :महाराष्ट्र राज्य पर्यटण(सैर सपाटा), संस्कृती, साहित्य, महाराष्ट्रातील कला, क्रीडा विषयक अस्सल मराठमोळे मराठी संकेतस्थळ | |
मराठी समुदाय |
मी मराठी | |
![]() | http://www.mimarathi.net/ |
मराठी माणसांचे आपले हक्कांचे मी मराठी नेटवर्क ! | |
मराठी समुदाय |
नेटभेट | |
![]() | http://www.netbhet.com/ |
Netbhet is a blog about technology tips, daily inspiration,news, how to tips | |
संगणक |
लोकायत | |
![]() | http://www.lokayat.com/ |
साध्या सोप्या मराठीतून संगणक आणि इन्टरनेटची ओळख करून देणे. रोजच्या वापरातील तांत्रिक बाबींतील अडचणी सोडवण्यासाठी हे संकेतस्थळ आहे. | |
संगणक |
सहजच | |
![]() | http://sahajach.com |
मराठी माणसाला सुपर एक्सपर्ट बनवणारी साईट | |
संगणक |
कुसुमावली | |
![]() | http://www.kusumaavali.org/ |
जवळपास गेली सत्तर वर्षे मराठी मनाला भारावून टाकणार्या कवि कुसुमाग्रजांना त्यांच्या कवितांची कुसुमांजली भावपुर्ण अर्पण | |
व्यक्तीविषयक, कविता |
पु.ल.देशपांडे | |
![]() | http://puladeshpande.net/ |
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु.ल.देशपांडे यांना वाहिलेले संकेतस्थळ | |
व्यक्तीविषयक |
महाकवी ग.दी.माडगुळकर | |
![]() | http://www.gadima.com |
मराठी साहित्य व चित्रपट सृष्टीतील एका अलौकिक प्रतीभेला आदरांजली | |
व्यक्तीविषयक, कविता |
कविवर्य सुरेश भट | |
![]() | http://www.sureshbhat.in/ |
कविवर्य सुरेश भट ह्यांच्या गजलांचा अविष्कार | |
व्यक्तीविषयक, कविता |
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर | |
![]() | http://www.savarkar.org/ |
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर: ॐ नमोजी आद्या - "झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा" | |
व्यक्तीविषयक |
संत तुकाराम | |
![]() | http://www.tukaram.com |
महाराष्ट्राचे संस्कृती पुरुष तुकाराम (१६०९-१६५०) यांचे काव्य मराठी मनाचा चिरंतन आविष्कार आहे आणि तो ज्ञानदेव-नामदेवांपासून उत्क्रांत होत आलेल्या मराठी काव्याचा उत्कर्ष आहे. | |
व्यक्तीविषयक |
अवकाशवेध | |
![]() | http://www.avakashvedh.com/ |
सर्वांनाच नसेली तरी अवकाशाबद्दलची जिज्ञासा बहुतेकांना असते. विविध क्षेत्रांमध्ये मराठी भाषा प्रगती करीत असताना खगोलशास्त्र आणि अवकाश-विज्ञान या विषयामध्ये देखिल इंटरनेटच्या माध्यमातून मराठी माणसाचे ज्ञान वाढावे या उद्देशाने अवकाशवेध.कॉमची निर्मिती केली गेली आहे | |
ईतर |
महाराष्ट्र टाईम्स | |
![]() | http://maharashtratimes.indiatimes.com/ |
बातम्या |
लोकसत्ता | |
![]() | http://www.loksatta.com/ |
बातम्या |
लोकमत | |
![]() | http://www.lokmat.com/ |
बातम्या |
IBN लोकमत | |
![]() | http://www.ibnlokmat.tv/ |
बातम्या |
केसरी | |
![]() | http://www.dailykesari.com/ |
बातम्या |
देशदूत | |
![]() | http://www.deshdoot.com/ |
बातम्या |
प्रहार | |
![]() | http://www.prahaar.in/ |
बातम्या |
वेबदुनिया | |
![]() | http://marathi.webduniya.com/ |
बातम्या |
सकाळ | |
![]() | http://www.esakal.com |
बातम्या |
सामना | |
![]() | http://www.saamana.com/ |
बातम्या |
स्टार माझा | |
![]() | http://www.starmajha.com/ |
बातम्या |
महान्युज | |
![]() | http://mahanews.gov.in/ |
बातम्या |
पुढारी | |
![]() | http://epaper.pudhari.com |
बातम्या |
देशोन्नती | |
![]() | http://newsportal.deshonnati.com |
बातम्या |
तरुण भारत | |
![]() | http://www.tarunbharat.com/ |
बातम्या |
मराठी पुस्तके | |
![]() | http://marathipustake.org |
मराठीत असलेले खुले व अभिजात वाङ्मय लोकांना मुक्तपणे वाचता यावे, त्याचा मुक्तपणे प्रसार व्हावा या करिता आम्ही पुढाकार घेत आहोत. या योजनेत ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, किर्लोस्कर, देवल, राजवाडे, ह.ना. आपटे इत्यादिंचे साहित्य लोकांना उपलब्ध करून देण्याची योजना आहे. | |
मराठी पुस्तके |
मराठी विकिपेडिया | |
![]() | http://mr.wikipedia.org |
मराठी विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प असून हा ज्ञानकोश आपण घडवू शकता. सध्या मराठी विकिपीडियातील लेखांची एकूण संख्या २७,९८२ आहे. | |
आठवणीतील गाणी | |
![]() | http://www.aathavanitli-gani.com |
स्मरणातील मराठी गीतांचा संग्रह | |
गाणी |
लालबागचा राजा | |
![]() | http://www.lalbaugcharaja.com |
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ | |
धार्मिक |
लोकप्रभा | |
![]() | http://www.loksatta.com/lokprabha |
मासिक |
मराठी बाणा | |
![]() | http://www.marathibaana.com |
रानवाटा | |
![]() | http://www.raanvata.com |
दवबिंदू | |
![]() | http://www.davbindu.com |
एकमेव | |
![]() | http://www.ekmev.com |
मराठी नोव्हेल्स | |
![]() | http://www.marathinovels.net |
मराठी सूची | |
![]() | http://www.marathisuchi.com |
इथे तुम्हाला तुमच्या मराठी लेखांचे, मराठी ब्लोग्सचे, मराठी कविता, मराठी प्रेम कविता, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी गोष्टी इ. नोंदी जमा करू शकतात. जिथे तुम्ही नोंद जोडल्यावर त्यावर तुमचे मित्र आणि संकेतस्थळाचे सदस्य मत नोंदवू शकतात, प्रतिक्रिया लिहू शकतात, आणि ते सुद्धा मराठीमध्ये. | |
मराठी वर्ल्ड | |
![]() | http://www.marathiworld.com |
माझी कविता | |
![]() | http://www.mazikavita.com |
नाटक | |
![]() | http://www.natak.com |
वन स्मार्ट क्लिक (मराठी) | |
![]() | http://www.onesmartclick.com/marathi/marathi.html |
सहजच | |
![]() | http://www.sahajach.com |
गुढीपाडवा. | |
![]() | http://www.gudhipadwa.com |
चाफा | |
![]() | http://www.chapha.com |
“चाफ़ा” म्हणजे मराठी नाटकांनी बहरलेला आणि रंगभूमीच्या परंपरेतील सर्वच नाटकांची आकर्षकरित्या सांगड बांधणारा पुष्पगुच्छ. “चाफ़ा” मध्ये आम्ही नाटकांची इत्यंभूत माहिती आपणाला देऊ. म्हणजेच प्रत्येक नाटकाचे कथानक, त्याची रुपरेषा, त्यातील कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, मान्यवरांचे मनोगत, नाटकांसंबंधी मासिकात तसेच वृत्तपत्रात प्रकाशित झालेले लेख, समिक्षणे आणि महत्त्वाचे म्हणजे नाटकांच्या प्रयोगाचे वेळापत्रकसुद्धा. | |
प्राजित | |
![]() | http://prajit.org |
प्राजित म्हणजे प्र+अजित. प्र म्हणजे मोठा. अजित म्हणजे जिंकला न गेलेला. कधीच हरायचे नाही, सतत प्रयत्न करतच राहायचे या संदेशाचे लघुरूप नाम म्हणजे प्राजित. | |
मराठी यलो पेजेस | |
![]() | http://www.marathiyp.com |
मराठी अस्मितेच्या मुद्द्यामुळे सध्या मराठी भाषकांचा कलही मराठी व्यावसायिक शोधण्याकडे आहे; परंतु मराठी व्यावसायिकांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण होते. परिणामी इच्छा नसतानाही अमराठी व्यावसायिकांकडून काम करून घ्यावे लागते. अनेकांची ही गरज लक्षात घेऊन डोंबिवलीतील तरुणांनी एकत्र येऊन "www.marathiyp.com' या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. | |
बालसंस्कार | |
![]() | http://www.balsanskar.com |
`मुलांना केवळ माहिती देणे', असा या संकेतस्थळाचा मर्यादित उद्देश नसून खऱ्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास होण्यासाठी संकेतस्थळावर विविध सदरे देण्यात आली आहेत. व्यक्तीमत्त्व विकास म्हणजे शारीरिक, मानसिक आणि बौद्धीक अशा स्तरांवर मर्यादित न, त्याही पुढे जाऊन आध्यात्मिक स्तरावरही होणे गरजेचे आहे. आपल्याला सर्वोच्च आणि सातत्याने मिळणारे सुख म्हणजेच आनंद केवळ अध्यात्मशास्त्रच मिळवून देऊ शकते. यासाठी त्यातील अंगांची येथे मांडणी केली आहे. | |
वेबमाझा | |
![]() | http://www.webmajha.com |
’जगावेगळं’ काही करुन दाखविण्याच्या वल्गनाही आम्हाला करायच्या नाहीत. पाय पुर्णपणे जमिनीवर ठेऊन सर्वांनी मिळुन कोणकोणत्या दिशेने झेप घेता येईल त्याचा अदमास घ्यायचाय. नुसता अंदाज घेता थांबायचं नाहीये. सर्वांनी मिळुन महाजाळाच्या वेगाचं भान राखून त्यात पावलं गुरफटत नाहीत ना ह्याचा वेध घ्यायचाय. वेग कायम रखायचाय...! | |
मानबिंदु | |
![]() | http://www.maanbindu.com |
आपल्याला 'जगवणा-या' आणि परंपरेनं चालत आलेल्या या कलांचा आणि जगण्याचा अविभाज्य भाग बनलेल्या इंटरनेट/ SMS अशा लेटेस्ट टेक्नोलॉजीची मेळ घालून एक आगळ वेगळं संकेतस्थळ बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे! तरुण कलाकार आणि ते करत असलेले गायन, वादन, अभिनय, चित्रकला यांसारख्या विविध कलाक्षेत्रात नाविन्यपूर्ण काम आणि पर्यायाने नाट्य, संगीत, चित्रपट अशा कलेच्या निरनिराळ्या क्षेत्रात होणारी नवनिर्मीती इंटरनेट/SMS द्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत मानबिंदूच्या सह्हायाने पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे! | |
मराठी अस्मिता | |
![]() | http://www.marathiasmita.com |
हे आहे व्यासपीठ, प्रत्येक मराठी माणसाचे. प्रगतीशील महाराष्ट्राचा अभिमान बाळगणा-यांचे आणि आपल्या मराठीपणाच्या खुणा अभिमानाने दाखविणा-यांचे. www.marathiasmita.com ला महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान तर आहेच, पण मराठी माणसाविषयी बाळगल्या जाणा-या सा-या पूर्वग्रहांविषयी घृणाही आहे | |
फन ऑर्कुट स्क्रॅप्स | |
![]() | http://www.funorkutscraps.com |
अभयारण्य | |
![]() | http://www.abhayaranya.com |
आपले अभयारण्य भर श्रावणात हिरवागर्द झालेला निसर्ग तुम्हाला सुद्धा ताजतवानं करत असेल. जंगलात फिरताना कोकिळेने घातलेली साद तुम्हाला मोहवित असेल तसेच बेसुमार जंगलतोड आणि शहरातलं वाढत प्रदूषण तुम्हाला अस्वस्थ करत असेल तर तुम्ही या संकेतस्थळाचे घटक होऊ शकता. आपली कला व विचार यांना योग्य ती प्रसिध्दी देण्यास आमचे व्यासपीठ सज्ज आहे | |
मराठी स्क्रॅप्स | |
![]() | http://www.marathiscraps.net |
मराठी गाईड | |
![]() | http://marathiguide.com |
मराठी टॉकिज | |
![]() | http://marathitalkies.com |
आम्ही मराठी | |
![]() | http://www.aamhimarathi.in |
Aamhi Marathi is a collection and sharing blog about Marathi Kavita [Poems], Marathi Vinod [Jokes], Marathi Charolya, Marathi Ukhane, Marathi Articles and Marathi Movies Marathi Songs and other Marathi stuff!! | |
मराठी माझा बाणा | |
![]() | http://www.marathimazabana.com |
महाराष्ट्र मंडळ | |
![]() | http://www.maharashtramandal.com |
अनिवासी मराठी मंडळीं च्या भेटी गाठीं साठी संकेतस्थळ | |
पुणेकर | |
![]() | www.punekar.net |
हसवणुक | |
![]() | http://hasavnuk.madhavavhad.info |
जय महाराष्ट्र | |
![]() | http://www.jaymaharashtra.com |
मराठी वेबदुनिया | |
![]() | http://marathi.webdunia.com |
मराठी कला | |
![]() | http://marathikala.com |
मराठी ऑनलाईन | |
![]() | http://www.marathionline.com |
मसाला अॅड्स | |
![]() | http://www.masalaads.com |
महाराष्ट्र एक्स्प्रेस | |
![]() | http://maharashtraexpress.com/emain/ |
नमस्कार, महाराष्ट्र एक्सप्रेस डॉट कॉम नव्या रुपात तुमच्यासमोर येत आहे. या नव्या रुपाचं वैशिष्ट्य म्हणजे, यातील बातमीदारही तुम्हीच असणार आहात | |
बातम्या |
मराठी माया | |
![]() | http://www.marathimaya.com |
दैनिक ऐक्य | |
![]() | http://www.dainikaikya.com |
मराठी संस्कृती संग्रह | |
![]() | http://www.marathiss.com |
माझ्या तमाम मराठी नेटकर मित्रांनो , नेटाने नेटवर मराठीचा झेंडा उभारुया , नेटाने MarathiSSवर मराठीविश्वाला समृद्ध करुया , मी मराठी , माझे नेट मराठी ! | |
आम्ही मराठी | |
![]() | http://www.amhimarathi.com |
स्वामी व्हेंचर्स | |
![]() | http://www.swamiventurers.com |
आधुनिक विज्ञानाची कास धरून वैज्ञानिक दृष्टीकोन सर्वसामान्य शेतकर्यास सोप्या पध्दतीने कसा समजेल , त्याचे सार्वत्रिकरण कसे होईल हाच आमचा सतत प्रयत्न असतो. | |
गोमंतक मराठी अॅकॅडमी | |
![]() | http://www.gomantakmarathiacademy.org |
मराठी ब्लॉग विश्व | |
![]() | http://marathiblogs.net |
समस्त मराठी ब्लॉगांना एका शृंखलेत गुंफणे तसेच त्यांच्या अनुदिनीकारांना एकत्र आणणे हे “मराठी ब्लॉग विश्व” ह्या संकेतस्थळाचे मूळ प्रयोजन आहे. ह्या संकेतस्थळांवरील स्वयंचलित (crawler) कार्यक्रम वेगवेगळ्या मराठी ब्लॉगांवरील नवनवीन लेखांचे आकलन करून ह्या संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर प्रकाशित करतात. त्याबरोबर नवीन मराठी ब्लॉगांना शोधणे आणि त्यांची कडी यथील मराठी ब्लॉग शृंखलेमध्ये जोडणे हे कार्यसुद्धा नियमितपणे ह्या संकेतस्थळावर होते. तुम्हाला नवीन मराठी ब्लॉग शोधत राहाण्याची गरज नको कारण नवीन मराठी ब्लॉग शोधत राहाणे हेच ह्या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य आहे | |
गीत सरगम | |
![]() | http://www.geetsargam.net |
मुंबई गणित मंडळ | |
![]() | http://www.mumbaiganitmandal.com |
विद्यार्थी उत्कर्ष मंडळ | |
![]() | http://www.vummumbai.org |
मुंबई मित्र | |
![]() | http://www.mumbaimitra.com |
बातम्या |
माय मराठी | |
![]() | http://www.mymarathi.com |
मराठी शब्दबंध | |
![]() | http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php |
मराठीतील शब्दगत संकल्पनांचा कोश | |
मराठी मन | |
![]() | http://www.marathimann.in |
मराठी माणसांचे आपले हक्कांचे मराठी मन | |
मराठी मंडळी | |
![]() | http://www.marathimandali.com |
आम्ही “मराठी मंडळी”ला यज्ञ म्हणतोय कारण, आम्हाला पुर्णपणे कल्पना आहे की सगळ्याची सुरुवात ही नवख्याच्या नशिबानं होते, आणि मग सुरु होते अत्यंत खडतर अशी परिक्षा… पदोपदी! पण तरीही हा यज्ञ करण्याचा घाट आम्ही घातलाय… आपल्या माय मराठीसाठी. | |
देशदूत | |
![]() | http://www.deshdoot.com/ |
बातम्या |
ट्रेकक्षितीज | |
![]() | http://www.trekshitiz.com |
गीतमंजुषा | |
![]() | http://www.geetmanjusha.com |
नितिन पोतदार | |
![]() | http://www.nitinpotdar.com |
माझ्या ब्लॉग वर तुमचे मन:पुर्वक स्वागत आहे. ब्लॉग वरून मी उद्दोग, व्यवसाय किंवा करिअर संदर्भातच लिखाणं करतो. त्या शिवाय समाजात खुप काही चांगल घडतं असतं, त्याची दखल आपणं घेणं गरजेच आहे. आणखी बरचं काही आता "माझं tweet...." वरून मांडणार आहे. तुमच्या संवाद करता येईल. तुमच्या कॉमेंन्टचं अर्थातच स्वागत आहे! | |
महाराष्ट्र माझा | |
![]() | http://www.maharashtramajha.com |
माझ्या महाराष्ट्राचा माझा ब्लॉग ..महाराष्ट्र माझा.. महाराष्ट्रा बद्द्ल सर्व काहि. माझ्या महाराष्ट्राचा मला अभिमान वाटतो हे न लाजता बोलणार्यां साठी, मराठी अस्मिते साठी झटणार्या प्रत्येका साठि, प्रत्येक मराठी माणसाची वेबसाईट… महाराष्ट्र माझा. ना जात ना धर्म, ना हिंदू ना मुसलमान.. मी केवळ मराठी.. असे म्हणुन महाराष्ट्राच्या भगव्या खाली एकवटणार्या प्रत्येक मराठी माणसाची वेबसाईट..महाराष्ट्र माझा | |
ffive | |
![]() | http://ffive.in |
2know | |
![]() | http://www.2know.in |
untouchable novel summary
ReplyDeletebiography of mulk raj anand
coolie by mulk raj anand pdf
the lost child by mulk raj anand
mulk raj anand novels
about mulk raj anand
summary of the lost child by mulk raj anand
This comment has been removed by the author.
ReplyDelete